Hapus GI Tag: कोकण व्यतिरिक्त कोणत्याच आंब्याला हापूस मानांकन नको
Mango Farmers Union: हापूसचा दर्जा कोकणशिवाय अन्य कोणत्याही आंब्याला मिळता कामा नये; अन्यथा सिंधुदुर्ग फळबागायतदार संघ आंबा बागायतदारांच्या खांद्याला खांदा लावून लढाई लढेल, असा इशारा फळबागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास सावंत यांनी दिला आहे.