Sant Sevalal Maharaj Jayanti: संत सेवालाल महाराज जयंती महोत्सव नियोजनात त्रुटी नको
IAS Yogesh Kumbhejaka: श्री. संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव हा जिल्ह्याच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि पर्यटन विकासाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याने, त्याच्या नियोजन व अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
Washim district Sant Sevalal festival preparationAgrowon