Fertilizers Industry Investment: निविष्ठा उद्योगात गुंतवणूक केली नसल्याचा दावा
Agri Input Sector Controversy: निविष्ठा उद्योगात कृषी अधिकाऱ्यांच्या कथित गुंतवणुकीची चौकशी करणाऱ्या सुधांशू समितीकडे काही कृषी अधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक नसल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात अधिकाऱ्यांनी केला आहे.