Fertilizer Linking Ban: खताची लिंकिंग होणार नाही, याबाबत काटेकोर दक्षता घ्या: मंत्री भुजबळ
Minister Chhagan Bhujbal: शेतकऱ्यांची खरीप हंगामातील कामे वेगाने सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत. विक्रेत्यांकडून बियाण्यांची रास्त दराने विक्री होईल, याची दक्षता घ्यावी.