Rakesh Tikait: महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव होऊ देणार नाही
Sanyukt Kisan Morcha: ‘‘संयुक्त किसान मोर्चाला वेळीच माहिती दिली तर थकीत कर्जासाठी महाराष्ट्रात यापुढे जमीन लिलाव होऊ देणार नाही,’’ अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी गुरुवारी (ता.१८) पत्रकार परिषदेत केली.