Farm Loan Waiver: येत्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही
Union Budget 2026: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारने कर्ज निवारण योजना हाती घेतली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी गाव पातळीवर याद्याही तयार करण्याचे काम सुरू आहे.