Malegaon APMC : मालेगाव बाजार समितीच्या सभापतींविरुद्ध अविश्वास प्रस्ताव
APMC Update : स्थानिक मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संतोष पोफळे यांच्याविरुद्ध अविश्वास दर्शक ठराव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दहा संचालकांनी जिल्हा निबंधकांकडे दाखल केला आहे.