Mahagaon APMC: महागाव बाजार समितीत सभापतींविरोधात अविश्वास प्रस्ताव
Agricultural Markets: मनमानी कारभार केल्याचा आरोप करीत महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुलाब लोभा जाधव यांच्या विरोधात १८ पैकी १४ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.