Banana Price: केळीची कमी दरात खरेदीप्रकरणी कारवाईच नाही
Farmer Demand: शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन प्रशासनाने दखल घेतली असून, कमी दरातील खरेदीसंबंधी चौकशी व आलेल्या तक्रारींवर संबंधितांविरुद्ध कारवाईच्या सूचना दिल्या जाव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.