Ashadhi Wari 2026: निवृत्तिनाथ महाराजांच्या दिंडीचे अहिल्यानगरला स्वागत
Sant Nivruttinath Maharaj: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पायी दिंडीचे अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार अक्षय कर्डिले यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
Nivruttinath Maharaj Dindi Welcomed in AhilyanagarAgrowon