Nitish Kumar Oath Ceremony: बिहारमध्ये पुन्हा 'नितीश'राज, विक्रमी दहाव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदी शपथ, PM मोदींची उपस्थिती
Bihar Government Formation: संयुक्त जनता दलाचे (Janata Dal (United)) प्रमुख नितीश कुमार यांनी आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विक्रमी दहाव्यांदा शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती.
Nitish Kumar Oath Ceremony(Source- Janata Dal (United) | X)