Nitish Kumar Resigns: सत्ता स्थापनेच्या हालचाली, नितीश कुमारांचा राजीनामा, बिहारमध्ये महाराष्ट्राचा फॉर्म्युला लागू होणार का?
Bihar NDA government formation: बिहारमधील निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) अभूतपूर्व यशानंतर आता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.