Nitin Nabin BJP President: पक्ष कार्यकर्ते ते राष्ट्रीय अध्यक्ष, नितीन नबीन बनले भाजपचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष
BJP 12th National President: नितीन नबीन यांनी आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
नितीन नबीन यांनी आज दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.(Agrowon)