S K Kulkarni Journalist Contribution: समाज प्रबोधनाचे कार्य दीपस्तंभासारखे : गडकरी
Nitin Gadkari: कोणाचे समर्थन मिळते किंवा विरोध होतो, याची चिंता न करता आपल्या विचारांशी प्रामाणिक राहून समाजप्रबोधन, समाजशिक्षण आणि समाजसंस्काराचे काम करणारे ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे,’’ अशा शब्दांत केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गौरवोद्गार काढले.