Maharashtra Drought: ...तर यंदा दुष्काळाचा सामना करावा लागला नसता : नितीन गडकरी
Drought Prevention: ‘‘महाराष्ट्रात नद्या-नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. ते काम झाले असते, तर यंदा दुष्काळाचा सामना करावा लागला नसता. या जलसंधारणाच्या कामाविषयी लोकांमध्ये जाणीवजागृती करण्यावर ‘ॲग्रोवन’ने भर द्यावा,’’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
Gadkari Urges Agrowon to Promote Awareness About Water ConservationAgrowon