Water Crisis: नीरा नदीकाठच्या गावांवर जलसंकट; इंदापूर, माळशिरसमधील बंधारे कोरडे
Water Shortage: नीरा नदीला पुराचे पाणी वाहून गेल्यानंतर नदीवरील बंधाऱ्यांना ढापे न टाकल्यामुळे इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.
No Barrage Gates, No Water: Villages Along Nira River Face ShortageAgrowon