Nira River Irrigation Project : नीरा प्रणालीचा प्राथमिक सिंचन आराखडा जाहीर; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा!
Maharashtra Government : नातेपुते, जि. सोलापूर नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नीरा प्रणालीचा प्राथमिक सिंचन आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात पावसाची स्थिती आणि धरणातील पाणीसाठा लक्षात घेता, शेतकऱ्यांना फेब्रुवारी २०२७ पर्यंतच शेतीसाठी पाणी मिळणार असून, त्यानंतर उन्हाळी हंगामात शेतीचे पाणी पूर्णपणे बंद ठेवून केवळ पिण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे.
Primary Irrigation Plan Announced for Nira River SystemAgrowon