Water Canal Leakage Issue: नीरा उजव्या कालव्यातून पाणी गळती

Water Westage: भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणात सध्या १८ टक्के पाणीसाठा असून, धरणाच्या नीरा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले जात आहे. परंतु शिरवली, आंबेघर, करंजे आदी ठिकाणी कालव्यातून गळती असल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
Farmers demand repair of Nira canal
Farmers demand repair of Nira canalAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com