Financial distress in rural farming communitiesAgrowon
ॲग्रो विशेष
Kidney Sale Case: एकोणीस शेतकऱ्यांनी विकल्या किडन्या
Farmer Crisis: खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी राज्यातील १९ शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या असल्याची माहिती गृह विभागाने मंगळवारी विधानसभेत लेखी उत्तरात दिली.

