Lumpy Skin Disease: राज्यात नऊ हजार पशुधनांना ‘लम्पी’
Animal Health Issue: ‘लम्पी स्कीन’मुळे राज्यातील ९ हजार ८२० पशुधन बाधित असून, ६ हजार ६१८ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. तर आतापर्यंत ३३९ जनावरांचा मृत्यू झाला आहे.राज्यात ९३ टक्क्यांपेक्षा जास्त गोवंशीय पशुधनांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.