Solapur Sugar Mills: सोलापूर जिल्ह्यातील नऊ साखर कारखान्यांची धुराडी बंद
Crushing Season End: सोलापूर जिल्ह्यातील नऊ कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला आहे. उर्वरित कारखान्यांपैकी अपवाद वगळता इतर कारखान्यांचा येत्या २० तारखेपर्यंत गाळप बंद होण्याची शक्यता आहे.
Solapur sugar mills early crushing season endAgrowon