Leopard Terror: पारनेर तालुक्यात महिनाभरात पकडले नऊ बिबटे
Wildlife Conflict: अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून गेल्या महिनाभरात वनविभागाने तब्बल नऊ बिबटे पकडले आहेत. तरीही अनेक गावांत दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.