Pomegranate Export: साडेनऊ हजार शेतकरी करणार डाळिंब निर्यात
Heavy Rainfall Impact Crops: डाळिंब निर्यातीसाठी जिल्ह्यातून नऊ हजार ४७४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात यंदा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा डाळिंब बागांना मोठा फटका बसला.