National Panchayat Award: सुशासनाच्या बळावर निंबाळेची राष्ट्रीय झेप
Nimbale Gram Panchayat: चांदवड तालुक्यातील निंबाळे ग्रामपंचायतीने सुशासन, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभागाच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात देशात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
Nimbale Panchayat Wins National Recognition for Good GovernanceAgrowon