Irrigation Office Relocation Issue: पाटबंधारे कार्यालय स्थलांतरामागे जागा बळकावण्याचा डाव; नीलेश लंके यांचा गंभीर आरोप
Nilesh Lanke Allegation: अहिल्यानगर येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालय लोणी (ता. राहाता) येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधात असून, त्यामागे मूळ जागा एखाद्या संस्थेच्या नावाखाली बळकावण्याचा हेतू असू शकतो, असा आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला.
Nilesh Lanke allegation on irrigation office relocationAgrowon