Agriculture Scheme : अतिवृष्टीबाधित शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ प्राधान्याने द्या
Heavy Rain Affected : आत्महत्याग्रस्त आणि अतिवृष्टीबाधित शेतकरी कुटुंबांना शासकीय योजनेचा लाभ प्राधान्याने द्या, जिल्हा अग्रणी बँकेच्या ग्रामीण प्रशिक्षण केंद्रांतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंडे पाटील यांनी दिले.