Milk Adulteration Controversy: दूध भेसळीवर आवाज न उठवल्याबद्दल वळसे पाटील यांनी राजीनामा द्यावा : निकम

District President Devdutt Nikam: दूध भेसळीच्या प्रश्नावर विधिमंडळात आवाज न उठवल्याबद्दल माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा,’’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी केली.
Opposition demands resignation over milk adulteration
Nikam demands Walse Patil resignationAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com