Akola Agriculture UniversityAgrowon
ॲग्रो विशेष
Akola Agriculture University: नवकल्पनांचे केंद्रबिंदू ठरले ‘एनजीएआयएफ’चे दालन
Modern Farming: अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील नेक्स्ट जन ॲग्री इनोव्हेशन फाऊंडेशनने नागपूरच्या ‘ॲग्रो व्हिजन 2025’ प्रदर्शनात शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.

