Pune APMC: बाजार समितीमध्ये स्वच्छता गृहाच्या घोटाळ्याला खतपाणी
Market Committee Scam: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घोटाळ्यांची मालिका दिवसागणिक वाढत आहे. काही दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्चून चकाचक करण्यात आलेल्या स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी पुन्हा दीड कोटीची निविदा काढण्यात आली आहे.