Electric Agricultural Tractors: 'इलेक्ट्रिक ट्रॅक्टर'च्या बदललेल्या नियमांचा शेतकऱ्यांना फायदा काय?
Tractor Testing Standards: भारतीय मानक ब्युरोकडून (BIS) शेतीसाठीच्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची सुरक्षितता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेसाठी एकसमान चाचणी प्रक्रिया निश्चित करण्याच्या उद्देशाने मानक विकसित करण्यात आले आहे.