MGNREGA Scheme: ‘जी राम जी’मुळे राज्यावर आर्थिक भार
Rural Development: आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य सरकारवर ‘मनरेगा’त बदल करून आणलेल्या ‘विकसित भारत – रोजगार आणि आजीविका हमी मिशन (ग्रामीण)’ विधेयकामुळे पुढील आर्थिक वर्षापासून खर्चात किमान ६० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे.