Manmad APMC: राजकारणापेक्षा बाजार समिती, शेतकरी महत्त्वाचा
Farmers First: राजकारणासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी मी सभापती झालो आहे. बाजार समितीची अवस्था बिकट असली तरी हतबल न होता ती मजबूत करण्याचा संकल्प आहे. शेतकऱ्याचा गडी म्हणूनच काम करणार आहे.