Ancient Farming Techniques: शेतीच्या उगमाच्या सिद्धांताला ९२०० वर्षांपूर्वीच्या गुहांचे आव्हान
Agriculture History : उझबेकिस्तानमधील उत्खननातून मिळालेल्या नव्या पुराव्यांवरून शेतीचा उगम फक्त सुपीक नद्यांच्या खोऱ्यांपुरता मर्यादित नव्हता, तर तो त्याही पलीकडे पसरलेला होता, हे स्पष्ट झाले आहे. हे संशोधन प्रोसिडिंग्ज ऑफ दि नॅशनल ॲकेडमी ऑफ सायन्सेस या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.