PDKV Akola : गैरहंगामी काळात प्रक्रिया उत्पादने विका
Processing Industry : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या सीताफळ व जांभूळ गर काढणी यंत्राच्या विकासामुळे उत्पादनवाढीस चालना मिळाली आहे.