Tractor Regulations: ट्रॅक्टरधारकांपुढील नवी आव्हाने
Agricultural Mechanization: केंद्र शासनाच्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने ट्रॅक्टरमध्ये जीपीएस, ब्लॅक बॉक्स अनिवार्य करणारा नवीन नियमांचा मसुदा जारी केला आहे. यामध्ये सुमारे ३० हजार रुपयांची उपकरणे ट्रॅक्टरमध्ये बसविणे आवश्यक आहे.