PDKV Akola : विद्यार्थ्यांनी सकारात्मक राहून भविष्याची दिशा ठरवावी
National Education Policy : राष्ट्रीय शैक्षणीक धोरणानुसार कृषी पदवीसाठी नवीन अभ्यासक्रम संपूर्ण देशात लागू झाला असून नवीन अभ्यासक्रमानुसार कृषी महाविद्यालयात या शैक्षणीक वर्षात प्रवेशीत विद्यार्थ्यांकरिता दिक्षारंभ कार्यक्रम झाला.