Sakri MIDC : साक्रीला ६५ हेक्टरवर नवी ‘एमआयडीसी’ : सामंत
Dhule Industrial Area : धुळे जिल्ह्यात उद्योगवाढीला गती देण्यासाठी आवश्यक पाणी, वीज, रस्ते व अग्निशामक यांसह सर्व पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात याव्यात.
New 65 hectare MIDC setup in Sakri Dhule district updatesAgrowon