Nepal Flash Floods: नेपाळमध्ये जलप्रलय: मृतांचा आकडा ३५९ वर, ९०० हून अधिक लोक बेपत्ता, चीनच्या धरणामुळे नेपाळमध्ये विध्वंस? भारतातही अलर्ट
Nepal Disaster: नेपाळमध्ये भोटेकोसी नदीला आलेल्या महापुराने मोठा विध्वंस केला. पुरात आतापर्यंत ३५० हून अधिक जणांचा मृत्यू, तर ९०० हून अधिक लोक बेपत्ता आहेत.