Nepal Flood Disaster: नेपाळमध्ये आलेल्या भीषण जलप्रलयात मृतांची संख्या ६२६ वर
Flood Death Update: नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या जलप्रलयातील बळींचा आकडा शनिवारी ६२६ वर पोहोचला. हजारो जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असले, तरी २,५०० हून अधिक जण अद्याप बेपत्ता असल्याचे चित्र आहे.
Nepal heavy floods death toll and missing peopleAgrowon