Student Protest: नीट परीक्षेचा पेपर फुटला या कारणासाठी तरुणाईने दिल्ली येथे आंदोलन उभे केले. त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळतोय. एकंदरीत शिक्षण व्यवस्थेत सध्या सुरू असलेल्या सावळा गोंधळाला कंटाळलेल्या तरुणाईचा हा आवाज आहे. सरकारला तो ऐकावा लागेल.