Millet Farming: रानभाज्यांपासून ‘मिलेट्स’पर्यंत...नीलिमा यांचा प्रेरणादायी प्रवास
Women in Agriculture: समाजात वेगळा ठसा उमटवणाऱ्या महिलांमध्ये मिलेट्स (भरडधान्ये) जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या नीलिमा जोरवर यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते.
Inspiring story of woman promoting millets farmingAgrowon