Agricultural Advice: शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी त्रिसूत्री मजबूत करण्याची गरज
IAS Rahul Kardile: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी संशोधन संस्था, शासकीय यंत्रणा आणि शेतकरी यांच्यातील त्रिसूत्री समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अधोरेखित केली.