Rural Economy: गरज ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाची!
Rural Banking: सर्वोच्च न्यायालयाने ‘समान कामास समान वेतन’ लागू केल्यावर, पेन्शन योजना लागू झाल्यानंतर ग्रामीण बँकांचा प्रशासकीय खर्च आता पुरस्कृत बँकेइतकाच झाला आहे. त्यामुळे प्रादेशिक ग्रामीण बँक ही स्वतंत्र संरचना ठेवण्याचे प्रयोजन आता संपले आहे.