Agro Processing Industry: कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्याची गरज: संचालक सतीश मराठे
Satish Marathe: प्रत्येक गावात विकास सोसायट्यांची संख्या वाढल्यास सध्या होणारा अडीच लाख कोटींचा कर्जपुरवठा वाढून तो आठ लाख कोटींपर्यंत जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढ होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेतील विकासात ग्रामीण भागाचा वाटा उंचावेल, अशी अपेक्षा भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी व्यक्त केली.