Saint Thoughts: संत वाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी विस्तारण्याची गरज : डॉ. बडवे
Senior Scholar of Saint Literature Dr. Satish Badve: समकाळातील विचारांच्या मर्यादा ओलांडून संत वाङ्मयाकडे पाहण्याची दृष्टी, व्याप्ती आणि समज वाढविण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सतीश बडवे यांनी मंगळवारी (ता. ३०) येथे केले.
Senior scholar of saint literature Dr. Satish BadveAgrowon