Chikotra Project: चिकोत्रा प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनाची गरज
Water Management: झुलपेवाडी (ता. आजरा) येथे पंचवीस वर्षांपूर्वी चिकोत्रा मध्यम प्रकल्प साकारला आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. १५ ऑक्टोबरअखेर या प्रकल्पात ४३.११५ दक्षलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे.