Interview with Dr Subhas Puri: कृषी विद्यापीठांमध्ये आमूलाग्र बदलांची आवश्यकता
Former Vice Chancellor of Central Agricultural University Dr. Subhash Puri: विद्यापीठाचे कामकाज आणि मानसिकतेमध्ये आमूलाग्र बदलांची वेळ आली आहे. याबाबत ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि इंफाळ (मणिपूर) येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.सुभाष पुरी यांच्याशी साधलेला संवाद...
Former Vice Chancellor of Central Agricultural University Dr. Subhash PuriAgrowon