Famous poet Prof. Indrajit BhaleraoAgrowon
ॲग्रो विशेष
Rural Development: ग्रामीण व्यवस्था सुधारण्यासाठी डोळस साहित्याची गरज
Indrajit Bhalerao: शेती, शेतकरी आणि ग्रामीण व्यवस्था सुधारण्यासाठी डोळस साहित्यांची गरज आहे. सेनापती बापट हे पहिले शेतकरी चळवळीचे नेते होते, त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी लढा दिला. मात्र बापट दुर्लक्षित राहिले, असे मत प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.

