Farmers Relief: अतिवृष्टी, रब्बी हंगाम अनुदानाचे ९१८ पैकी ५५३ कोटी रुपयांवर वाटप
Crop Loss Compensation २०२५: मधील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची परभणी जिल्ह्यासाठी ४२३.६२ कोटींची मदत मंजूर झाली असली तरी, ८९,७८४ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण असल्याने त्यांना अनुदान मिळू शकलेले नाही. आतापर्यंत २६७ कोटींचे वितरण पूर्ण झाले आहे.