Vice President Election 2025 : उपराष्ट्रपती पदासाठी मतदान सुरु, पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
VP Election Polls Update : सत्ताधारी ‘एनडीएचे’ उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधी पक्षांचे उमेदवार न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत होत आहे.